
ग्रामपंचायत विभागामार्फत राबविणेत येणा-या योजना
1) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणे.
2) जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मोठया ग्रामपंचायतींना नागरीसुविधा पुरविणे.
3) जिल्हा वार्षिक योजना अल्पसंख्यांक बहुल ग्राम विकास करणे.
4) आमदारांचा स्थानिक विकास करणे कामांचे स्ट़ीट लाईट बसविणे.
5) भजन मंडळांना अनुदान देणे.
6) मूर्तीकारांना अनुदान देणे.
7) जि प स्वनिधीतून गरीबांची घरे सुस्थितीत ठेवणे व घर दुरुस्ती.अनुदान देणे.
8) जि प स्वनिधीतून केशकर्तनालय व्यवसाय करणा-या व्यावसायि कांना खुर्च्या वाटप करणेसाठी अनुदान देणे.